Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Weather Update: गेल्या काही दिवसांपासून असह्य उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करणाऱ्या गोवेकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून असह्य उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करणाऱ्या गोवेकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे. गोव्यातील विविध भागांत अचानक हवामानात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे गेले अनेक दिवस कडक उन्हामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com