Bambolim illegal construction case Dainik Gomantak
Video

Bambolim: पर्यावरण मंजुरी न घेता अनधिकृत प्रकल्प; गोवा SEIAAने थांबवले बांबोळीतील बांधकाम

Bambolim illegal construction case: बांबोळी गावातील तिसवाडी तालुक्यातील क्षेत्रात पर्यावरण मंजुरी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे

Sameer Panditrao

पणजी: गोवा राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने ‘वर्ल्डवाइड रिसॉर्ट्‌स अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि.’ या कंपनीच्या बांबोळी येथील बांधकाम प्रकल्पाचे काम त्वरित थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलम ५ अंतर्गत करण्यात आली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी या बांधकामात पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत संबंधित प्राधिकरणाकडे दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई केली आहे.

प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटीसीत स्पष्ट केले आहे की, बांबोळी गावातील तिसवाडी तालुक्यातील क्षेत्रात पर्यावरण मंजुरी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरीचा अर्ज अद्याप विचाराधीन असल्याची माहितीही प्राधिकरणाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

SCROLL FOR NEXT