Anil Bakal Dainik Gomantak
Video

Bhandari Samaj: भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर: अनिश बकाल

Mumbai High Court: गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांमध्ये निवडणुकीवरुन सुरु असलेला वाद पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

Manish Jadhav

गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांमध्ये निवडणुकीवरुन सुरु असलेला वाद पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाने देवानंद नाईक यांची याचिका नियमित खंडपीठाने दाखल करुन घेतली. आता 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा निबंधक शेड्यूलसमोर यथास्थितीबाबत पुढील सुनावणी होणार आहे. भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर असल्याचे ॲड. अनिश बकाल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

SCROLL FOR NEXT