शिल्पा शेट्टी भांगडा करत वर्कआऊट (Workout) करत आहे  Instagram /@theshilpashetty
मनोरंजन

शिल्पा शेट्टीने बल्ले बल्ले करत केला वर्कआऊट : पाहा व्हिडिओ

या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांपासून (Fans) तर कलाकारांनी (celebrity) अनेक कमेंट केलेल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Bhangada Workout Video : बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सामाजिक माध्यानमांवर ( Social Media) नेहमी अॅक्टिव (Active) असते. ती फिटनेस (Fitness) गुरु म्हणून तिची एक वेगळीच ओळख आहे. शिल्पाने अलीकडेच एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. त्यात ती भांगडा करत वर्कआऊट (Workout) करत आहे. तिचा हा व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल झाला आहे.

शिल्पाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडओमध्ये तिच्या सोबत तिचा पती राज देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाने पांढऱ्या रंगाचे टी- शर्ट घातले आहे. या व्हीडिओच्या सुरवातीलाच तिचा पती राज बोलतो , 'भांगडा पावा कमॉन '. नंतर शिल्पा भांगडा करत वर्कआऊट करतांना या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांपासून तर कलाकारांनी अनेक कमेंट केलेल्या आहेत.

दरम्यान, शिल्पा अनेक दिवसानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार असून शिल्पा परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणीता सुभाष यांच्यासह ' हंगामा 2' या चित्रपातातुन आपल्याला भेटायला येणार आहे. तसेच ' निकम्मा ' चित्रपटात ती अभिमन्यु दसानी आणि शर्ली सेटीयासोबत काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commonwealth Games 2030: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'क्रिकेट'चे सामने होणार?सामन्यांसाठी अहमदाबाद नव्हे तर 'या' शहराची निवड

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

SCROLL FOR NEXT