tamanna Bhatiya - John Abraham  Dainik Gomantak
मनोरंजन

Tamanna - John Abraham : अभिनेत्री तमन्ना भाटिया अभिनेता जॉन अब्राहमच्या सोबत दिसणार नव्या प्रोजेक्ट मध्ये !

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या आगामी चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पॅन-इंडिया म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया ! जी करदा मधील तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. आता तिच्या बद्दल अजून गोष्ट म्हणजे ती जॉन अब्राहम पठाण चित्रपटात ती दिसणार असल्याचं समजतंय.

पठाणनंतर आता जॉनचा आगामी चित्रपट

पठाणचे जागतिक यश सगळ्यांना माहीत आहे या दोन प्रतिभावान कलाकारांना एका पडद्यावर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नसणार यात शंका नाही. सूत्रांनी या बाबतीत एक मनोरंजक अपडेट देत ते दोघे स्क्रीन शेयर करणार असल्याचं सांगितलं आहे .

तमन्नाचे आगामी चित्रपट...

सूत्रांनी सांगितले की, "जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लवकरच अधिक गोष्टी समजतील.चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि तो 7 वर्षांनंतर एका दमदार कथेसह पुन्हा काम करणार आहे"

तमन्नाचे आगामी चित्रपट

बरं हा एक मनोरंजक माहितीचा भाग आहे आणि जॉन अब्राहमसोबक तमन्ना भाटिया पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ही नवीन जोडी काय धुमाकूळ घालणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तमन्ना आगामी जेलर, भोला शंकर, वांद्रे आणि अश्या अनेक चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT