KL Rahul and Athiya Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या नात्याला सुनिल शेट्टींची मंजुरी ?

क्रिकेटर (Cricketer) केएल राहुल (KL Rahul)आणि अथिया शेट्टीच्या (Athiya Shetty) डेटिंगच्या बातमीवर अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिकेटर (Cricketer) केएल राहुल (KL Rahul)आणि अथिया शेट्टीच्या (Athiya Shetty) डेटिंगच्या बातमीवर अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्यात डेटिंगच्या बातम्यांवरील सुनील शेट्टी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की राहुल हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे आणि अथिया-राहुल एकत्र दिसतात.(Sunil Shetty confirms daughter relationship by saying both look good together)

सुनील शेट्टीचे हे विधान चर्चेचा विषय बनले आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या नात्यासाठी हा एक स्पष्ट ग्रीन सिग्नल आहे. फिल्मस्टार सुनील शेट्टीची मुलगी आणि क्रिकेटर केएल यांच्यातील अफेअरच्या बातम्या बर्‍याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलीकडेच दोघांना अ‍ॅड फिल्ममध्ये एकत्र पाहिले होते. याला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आथियाला केएल राहुल यांनी इंग्लंड दौर्‍यासाठी आपला साथीदार म्हणून सूचीबद्ध केले होते. नियमानुसार सोडण्यापूर्वी लॉजिस्टिक्स विभागाने सर्व खेळाडूंना ज्यांना सोबत घेयच्या आहेत त्यांची नावे विचारली होती. खेळाडूंना त्यांच्या पत्नीचे किंवा पार्टनरचे नाव द्यायचे होते.

केएल राहुलने अथिया शेट्टीचे नाव आपले पार्टनर म्हणून दिले होते आणि सध्या हे लव्हबर्ड्स लंडनमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. या दोघांचे काही फोटोज व्हायरल झाल्यानंतर हे सर्व उघडकीस आले आहे. पण सुनील शेट्टी यांनी दोघे एकत्र आल्याचे वृत्त सांगितले आहे की अथिया आपल्या भाऊ अहानसोबत इंग्लंडमध्ये आहे आणि इतर सर्वांना अथिया आणि केएल राहुलला विचारण्यास सांगितले.

काही दिवसांपूर्वीच सनील शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये अण्णा आपला मुलगा अहान आणि केएल राहुलसोबत जिममध्ये कसरत करताना दिसत होते. या व्हिडिओबद्दल सुनील शेट्टी म्हणाले होते की अहान आणि केएल राहुल मित्र आहेत. माझा संदेश या दोघांसाठी होता. राहुल हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली आणि येथूनच दोघांमधील जवळीक वाढू लागली. एवढेच नव्हे तर हे दोघेही थायलंडच्या सुट्टीसाठी सोबत गेले होते. इतकेच नाही तर दोघेही बर्‍याचदा डिनर डेटला एकत्र दिसले होते. जरी या लव्हबर्ड्सने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता सुनील शेट्टी यांनी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्यातील संबंधांविषयी विधान केले आहे. लवकरच राहुल शेट्टी कुटुंबाचा जावई होईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT