Shah Rukh Khan And Suhana Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Suhana Khan ने शेअर केला साडी नेसलेला फोटो, पिता Shah Rukh Khan म्हणाला...

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सुहाना खानने सोनेरी चमकदार साडी परिधान केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील नेहमीच चर्चेत असते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या दिवाळी लूकमुळे चर्चेत आहेत. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलीने देखील दिवाळीनिमित्त साडीतील लूक शेअर केला आहे. अलीकडेच सुहाना फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या (Manish Mhallotra) पार्टीत साडी परिधान करून पोहोचली होती. पिता शाहरुखने आपल्या लेकीच्या साडीतील लुकवर कमेन्ट केली आहे.

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सुहाना खानने सोनेरी चमकदार साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. सुहानाने साडीतील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावर शाहरुख खानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानने लिहिले की,

"वेळेचे नियम झुगारून मुलं ज्या वेगाने वाढतात...खूप सुंदर." पुढे शाहरुखने सुहानाला विचारले की, ही साडी तू स्वतःच परिधान केली आहेस का?

वडिलांच्या या कमेंटला उत्तर देताना सुहानाने लिहिले, "लव्ह यू... तुम्हाला माहिती आहे, आईने माझ्यासाठी हे केले आहे."

सुहाना खानच्या यो फोटोवर शाहरूख खान शिवाय, गौरी खान, श्वेता बच्चन तसेच झोय अख्तर यांनी कमेन्ट केली आहे. सर्वांनी सुहानाला अतिशय सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.

सुहाना खान एक स्टार किड आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी ती नेहमी चर्चेत असते. सुहानाच्या करिअरबद्दल बोलायचं तर ती लवकरच झोया अख्तरच्या नेटफ्लिक्सवरील चित्रपट 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय सुहाना सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. म

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT