IFFI 2021 Dainik Gomantak
मनोरंजन

.. आता 'IFFI महोत्सव' पडणार महागात!

यंदाच्यावर्षी हा मोहोत्सव ठरलेल्या वेळात होणार.

दैनिक गोमन्तक

जगभरात प्रसिद्ध असणारा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) हा पुढील महिन्यात 20 ते 28 नोहेंबर पर्यंन्त आहे. या मोहोत्सवाची पूर्वतयारी सध्या चालू आहे.

मागील वर्षी जगभरात करोनाचं सावट होत; याचा परिणाम म्हणून हा मोहोत्सव पुढं ढकलण्यात आला होता.यंदाच्यावर्षी हा मोहोत्सव ठरलेल्या वेळात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं होत.

अगदी सुरवातीच्या काळात या मोहोत्सवाची फी केवळ 300 रुपये इतकी होती, मागील वर्षी 1000 इतकी होती, पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार IFFI ची प्रतिनिधी नोंदणी फी महागली असून IFFI 2021 करीता 1180 रुपये इतकी फी करण्यात आली आहे. जीएसटी मुळे नोंदणी फी वाढल्याचे आयोजकांनी सांगितले,वास्तविक करोनाच्या संकटात ही फी पूर्वीच्या फी पेक्षा कमी असेल अशी अपेक्षा होती, परंतु असे न होता या फीमध्ये भलतीच वाढ झाल्याचे दिसून येतो. यामुद्द्यावर आनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT