Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

'गहराइयां' मधील दीपिका आणि सिद्धांतचे बोल्ड सॉन्ग तुम्ही पाहिले का?

दीपिका पादुकोण चा सिद्धांतसोबत 'अब डूबे' या गाण्यात नेक इंटिमेट आणि बोल्ड, स्मूच सीन्स दाखवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दीपिका पादुकोण सध्या सोशल मिडीया वर चांगलीच चर्चेत आहे. तिचे 'घेहराईं' चित्रपटातील 'डूबे' हे गाणे सोशल मीडियावर सध्यी चर्चेत आहे. सोमवारी हे गाणे यूट्यूबवर रिलीज झाले. दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर या गाण्याची एक झलक शेअर केली. यामध्ये तीचे सिद्धांतसोबतचे(Siddhanat) अनेक किसिंग सीन दाखवले आहेत. त्यामुळे या गाण्यातील सिद्धांत आणि दीपिकाची केमिस्ट्री लोकांना आधिक पसंत पडत आहे, तर काही लोक यावर नकारात्मक कमेंटही करत आहेत. हा चित्रपट यापूर्वीच आपल्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला. दीपिकाने सांगितले की, असे सीन्स देणे तिच्यासाठी खूप अवघड होते.

गाण्यात अनेक बोल्ड सीन्स

दीपिका पदुकोण-सिद्धांत चतुर्वेदी यांच्या आगामी ' गहराइयां' चित्रपटातील पहिले 'डूबे' गाणे रिलीज झाले आहे. दीपिकाने (Deepika)तिच्या इंस्टाग्रामवर 30 सेकंदांची क्लिप अपलोड केली, ज्यामध्ये तिचे आणि सिद्धांतचे 5 किसिंग सीन आहेत. या संपूर्ण गाण्यात दोघांमध्ये अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले असून या गाण्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी दीपिका आणि सिद्धांतच्या केमिस्ट्रीची प्रशंसा केली तर काही लोकांनी मात्र बोल्डनेस आणि लग्नानंतरच्या अशा रिलेशनशिपवर नकारात्मक कमेंटही केल्या आहेत.

दीपिकाचा अवघड सीन्स

रणवीर सिंगसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच इतक्या बोल्ड भूमिकेत दिसली आहे. यापूर्वी रणवीरसोबतचा (Ranveer)तिचा किसिंग सीन राम लीला यामध्ये चर्चेत होता. दीपिका पादुकोण चा सिद्धांतसोबत 'अब डूबे' या गाण्यात स्मूच सीन आहे. या चित्रपटाच्या सीन शूट करताना इंटीमसी दिग्दर्शक डार गई सुध्दा सेटवर उपस्थित होत्या. दीपिकाने असेही म्हटले की, जर शकुन बत्राने सेटवर असे वातावरण दिले नसते तर सीन शूट करणे कठीण झाले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

LSG vs DC: स्टब्सची फटकेबाजी अन् प्रिन्सची खुन्नस! लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात हायहोल्टेज ड्रामा; 'हॉट टॉक'ने वेधलं लक्ष VIDEO

SCROLL FOR NEXT