katrina Kaif  Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: कतरिना कैफच्या डान्स आणि अदांवर टाकूया एक नजर

बॉलिवूडमध्ये कतरिना कैफची एक वेगळीच छाप

दैनिक गोमन्तक

मागील 19 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कतरिना कैफची एक वेगळीच छाप आणि तिचा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कतरिना कैफच्या अदा आणि तिचा डान्स यामुळे ती कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. तिच्या प्रत्येक चित्रपटातील डान्सवरती नेटिझन्स आणि तिचे चाहते कॉमेन्ट्सची बरसातही करतात.धूम 3 या चित्रपटामध्ये कतरिना कैफने (Katrina Kaif) कमली गाण्यात केलेल्या डान्सचे सर्व स्तरातून कौतुक केले जात होते.

'कॉफी विथ करण सिझन 7'मध्ये रणवीर सिंह ने कतरिना कैफ बॉलिवूड ची बेस्ट डान्सर आहे, ती सगळ्यात भारी डान्स करते असे म्हंटले आहे.

चला तर आपण तिच्या वाढदिवसानिम्मित तिच्या काही हिट गाण्याबद्दल जाणून घेऊ

1) shiela ki jawani - Tees Maar Khan

2)Chikni Chameli - Agneepath

3) Kamli - Dhoom 3

1) sheila ki jawani - Tees Maar Khan

2010 मध्ये रिलीज झालेले 'शीला की जवानी' हे कतरिनाच्या कारकिर्दीतील सर्वात आयकॉनिक गाण्यांपैकी एक आहे. फराह खानने कोरिओग्राफ केलेल्या या गाण्याला नेटिझन्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कतरिना तिच्या हॉट लुक्सने आणि मोहक डान्स मूव्ह्सने लक्ष्य वेधून घेते. यूट्यूबवर, हे गाणे 215 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.

2) Chikni Chameli - Agneepath

हृतिक रोशन आणि संजय दत्त स्टारर चित्रपट 'अग्निपथ'मध्ये कतरिना तिच्या सुपर-हॉट अवतारात दिसते आणि गाण्यातील तिची हुक-स्टेप विविध प्रसंगी अनेक सेलिब्रिटींनी करूनही दाखवली आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या या गाण्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली. यूट्यूबवर, हे गाणे 280 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.

3) Kamli - Dhoom 3

'धूम' सीरिजच्या तिसऱ्या पार्टमध्ये अमीर खान आणि कतरिना कैफच्या कमली या गाण्यात तिने तिच्या मोहक अदा आणि डान्समुळे सगळ्याच्या नजर तिच्यावर खिळून राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT