Bajaj Allianz Pune Half Marathon  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bajaj Allianz Pune Half Marathon: पुणे हाफ मॅरेथॉनचे विजयी मानकरी; जाणून घ्या सविस्तर निकाल एका क्लिकवर

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे 5.15 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली.

Kavya Powar

Bajaj Allianz Pune Half Marathon : सकाळ माध्यम समूहातर्फे 2018 पासून पुण्यात 'पुणे हाफ मॅरेथॉन'चे (Pune Half Marathon) आयोजन करण्यात येते. धावण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे नमूद करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना व्यासपीठ असलेल्या या स्पर्धेची पुणेकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर दोन वर्षाच्या खंडानंतर हजारो पुणेकरांच्या उपस्थित ‘बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन' पार पडले. अबाल वृद्धांचा यावेळी उत्साह ओसांडून वाहत होता. बजाज अलियान्झ या मॅरेथॉनसाठी प्रायोजक होते.

(Bajaj Allianz Pune Half Marathon)

Bajaj Allianz Pune Half Marathon

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे 5.15 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळ मॅरेथॉनमध्ये केवळ भारतीय धावपटूंनाच बक्षिसे दिली जातात. यंदा पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये वेगवेगळ्या गटात विजयी झालेल्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे :

5 किलोमीटर धावणे : पुरुष

  1. धुरादेव गारगे

  2. तेजस पवार

  3. अक्षय चौहान

5 किलोमीटर धावणे : महिला

  1. श्रुती रेडेकर

  2. रोहिणी पाटिल

  3. गायत्री शिंदे

10 किलोमीटर धावणे : पुरुष

  1. रोहित वर्मा

  2. श्रीनू बुगठा

  3. अंकित देशवाल

10 किलोमीटर धावणे : महिला

  1. शशीलता ठाकूर

  2. अर्पिता साईनी

  3. ज्योती चौहान

Bajaj Allianz Pune Half Marathon

21 किलोमीटर धावणे : पुरुष

  1. दीपक रावत

  2. दीपक कुंभार

  3. हुकाम सिंग

21 किलोमीटर धावणे : महिला

  1. रेश्मा दत्तू

  2. नंदिनी गुप्ता

  3. कविता यादव

Bajaj Allianz Pune Half Marathon

कॉर्पोरेट कप 10 किमी ग्रुप

रँक 1

  1. निरंजन दाते

  2. सत्यवान येवले

  3. सुधीर चौघुले

  4. संतोष खंडागळे

रँक 2

  1. तनुजा सिंग

  2. रोहित बिष्ट

  3. बाप्पादित्य कोलय

  4. अरी जी.

रँक 3

  1. विशाल अगरवाल

  2. अमित तातेर

  3. वैष्णव मोहन

  4. कुणाल राजपाल

Bajaj Allianz Pune Half Marathon

रेल्वे पोलिस मुंबई संघ विजेता

बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनचे वैशिष्ट्य असलेला पोलिस कमिशनर कप जिंकण्यात रेल्वे पोलिस मुंबई संघाने बाजी मारली.

सविस्तर निकाल:

1) रेल्वे पोलिस, मुंबई - 2 तास 25 मिनिटे 51 सेकंद (अमोल संकपाळ - 34 मिनिटे 41 सेकंद, चंद्रकांत कोळी - 36:02, श्रीमंत कोल्हे - 35:38, महादेव कोळी - 39:32)

2) राज्य राखिव पोलिस दल 1 - 2:30.15 (बालाजी कांबळे - 34:53, संजय चौरे 38:51, प्रभाकर घाले 38:24, हेमंत गावित -38:08)

2) पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज 2:31.11 (भिमा कलगुटगे 38:14, दिपक भांगरे 37:23, प्रकाश बोईनवाड 37:33, माधव काळे 38:02)

कमिशनर्स कप 10 किमी ग्रुप

रँक 1

  1. अमोल संकपाळ

  2. चंद्रकांत कोळी

  3. श्रीमंत कोल्हे

  4. महादेव कोळी

रँक 2

  1. बालाजी कांबळे

  2. संजय चौरे

  3. प्रभाकर गहाले

  4. हेमंत गावित

रँक 3

  1. भीमा कलगुटगे

  2. दीपक भंगारे

  3. प्रकाश बोईनवड

  4. माधव काळे

Bajaj Allianz Pune Half Marathon

हवा हवासा गारवा आणि झुंबा

रविवारच्या सुट्टीचा दिवस आणि हवा हवासा गारवा अशा वातावरणात हजारो पुणेकरांनी सकाळी पावणे पाच वाजता, ‘सकाळ’ आयोजित ‘बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’साठी बालेवाडी स्टेडियमवर हजेरी लावली. उत्साही पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साही वातावरणात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरूण-तरूणींनी हात उचावत झुंबा डान्स केला. मुख्य स्टेडियमधील चैतन्यदायी वातावरणामुळे अनेकांचा उत्साह द्विगुणित झाला. नवचैतन्य हास्य क्लबचे मकरंद टिल्लू यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी उपस्थितांना हासण्याचे महत्त्व सांगत मनसोक्त हसविण्याचा कानमंत्र सादरीकरणातून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT