Chandrakant Patil on PM Narendra Modi News, Chandrakant Patil News Dainik Gomantak
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी फक्त दोन तास झोपतात: चंद्रकांत पाटील

पाटील यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनचर्या जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. त्यांची कमी झोप हा अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. याबाबतच बोलताना महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, पीएम मोदी फक्त दोन तास झोपतात. त्यांना जास्त झोपेची गरज भासत नाही. देशासाठी 24 तास काम करत राहण्याच्या त्यांचा मानस आहे. (Chandrakant Patil on PM Narendra Modi News)

पाटील यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Election) आधी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळेस त्यांनी मोदींचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान प्रत्येक मिनिटाला देशासाठी काम करतात. 24 तास जागे राहून देशासाठी काम करता यावे यासाठी मोदी झोप कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कामाचा एक मिनिटही वाया घालवत नाहीत.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एकदा नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मुलाखत घेतली होती. यादरम्यान अक्षयने मोदींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. यामध्ये पंतप्रधानांना झोपेवरून प्रश्न विचरण्यात आला होता. यावर पीएम मोदींचे उत्तर होते की, अमेरिकेचे अध्यक्ष असलेले माझे मित्र बराक ओबामा सुद्धा मला हाच प्रश्न विचारायचे. आताही ते विचारतात. कमी झोप घेणे माझी सवय झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT