MP Udayan Raje Bhosale Dainik Gomantak
महाराष्ट्र

MP Udayanraje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव

मागच्या 6 दिवसांपासून पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये (MP Udayan Raje Bhosale)

Dainik Gomantak

खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांना कोरोनाचा संसर्ग (Corona infection) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या रुबी हॉस्पिटल (Ruby Hospital) मध्ये उपचार सुरू आहेत दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित होत्या, त्यातून त्या बरेही झाल्या होत्या मात्र त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मातोश्रींना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते त्यावेळी मातोश्रींच्या संपर्कात आल्यामुळे उदयनराजे नाही संसर्ग झाल्याचे समजले. त्यानंतर मातोश्री कल्पनाराजे यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून खासदार उदयनराजे भोसले यांचीही आता प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT