Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nitesh Rane Bail Petition:संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना न्यायालयाकडून दिलासा

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना न्यायालयाने दिलासा दिला आहे. 30 हजार रुपयाच्या जातमुचलक्यासह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे यांचा संबंध असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याच पाश्वभूमीवर संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. 30 हजार रुपयाच्या जातमुचलक्यासह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Court Grants Bail To Nitesh Rane In Santosh Parab Attack Case)

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. राणे यांनी 4 फेब्रुवारी नियमित जामीनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यावरील सुनवाणी 8 तारेखला झाली होती. त्यावर अखेर न्यायालयाने निर्णय देत राणे यांचा जामीन मंजूर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 10 November 2024: धनाची प्राप्ती होईल, तरीही अनावश्यक खर्च टाळा जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Goa Murder Case: मांडवी पूलाखाली परप्रांतीय कामगाराचा खून, आरोपी फरार

Ramanuj Mukherjee: गोवा पर्यटनाबाबत वादग्रस्त आकडेवारी शेअर करणारे रामानुज मुखर्जी आहेत तरी कोण?

कस्टम अधिकाऱ्यांकडून विदेशी नागरिकाची लुबाडणूक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस चिडले, म्हणाले...

Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT