Karanvir Bohra Dainik Gomantak
महाराष्ट्र

2.5% व्याजासाठी महिलेला लावला 2 कोटींचा चुना; मनोज बोहरा सह 6 जणांवर गुन्हा दाखल

अभिनेता मनोज बोहरा उर्फ ​​करणवीर बोहरा याच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेता मनोज बोहरा (Karanvir Bohra) उर्फ ​​करणवीर बोहरा याच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2.5% व्याजाने रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 40 वर्षीय महिलेची 1.99 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेने दावा केला की केवळ 1 कोटींहून अधिक रक्कम परत आली आहे. (A case has been registered against 6 persons including actor Karanvir Bohra)

महिलेने असाही दावा केला की जेव्हा तिने रक्कम मागितली तेव्हा बोहरा आणि त्यांची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही आणि तिला गोळ्या घालण्याची धमकी देखील देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि लवकरच त्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे ओशिवरा पोलिस स्टेशनने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT