Tokyo Olympics: Zilla Panchayat member Siddhesh Naik and dignitaries along with the honored weightlifters Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: गोव्यातील वेटलिफ्टर्सच्या कामगिरीची दखल

Tokyo Olympics: तनोज किनळकर, शुभम गावस, रवींद्र डायस, श्रेया नाईक, अर्चिता शिरोडकर या वेटलिफ्टर्सचा सत्कार

दैनिक गोमंतक

पणजीः गोव्यातील वेटलिफ्टर्सच्या (Goa Weightlifters) कामगिरीची दखल घेत गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (Goa Olympic Association) सोमवारी टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) जागृती कार्यक्रमात खेळाडूंना सन्मानित केले. या उपक्रमांतर्गत दरदिवशी ऑलिंपिक स्पर्धा कार्यक्रम दाखविले जातात, तसेच राज्यातील विविध खेळातील क्रीडापटूंना गौरविण्यात येते.

पणजीतील कदंब बसस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात तनोज किनळकर, शुभम गावस, रवींद्र डायस, श्रेया नाईक, अर्चिता शिरोडकर या वेटलिफ्टर्सचा खोर्ली जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष झेवियर फिएल्हो, सचिव जयेश नाईक, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे समन्वयक अश्विन तोंबट, चेतन कवळेकर, संदीप हेबळे, निशिता पेडणेकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

SCROLL FOR NEXT