Sports 2024 
क्रीडा

Sports Schedule 2024: क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी! ऑलिम्पिक, वर्ल्डकप, कोपा अमेरिकासारख्या स्पर्धांचा रोमांच

Sports Calendar: साल 2024 मध्ये रंगणाऱ्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Sports Calendar 2024:

जगभर 2024 या नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. या वर्षात क्रीडा क्षेत्रही चांगलंच व्यस्त राहणार आहे. कारण यंदाच्या वर्षात अनेक महत्त्वाच्या क्डी स्पर्धा होणार आहेत. क्रिकेट टी20 वर्ल्डकप, ऑलिम्पिक, कोपा अमेरिका, युरो कप अशा अनेक स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहेत.

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली होती. त्यामुळे यावेळीच्या पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिकवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. याशिवाय कोपा अमेरिका स्पर्धेत लिओनेल मेस्सीच्या विश्वविजेत्या अर्जेंटिना संघावरही लक्ष असेल. दरम्यान, यावर्षी कोण कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत, याचा घेतलेला आढावा.

जानेवारी

  • क्रिकेट

    • दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, दुसरा कसोटी (3 ते 7 जानेवारी)

    • भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, टी20 मालिका (5 ते 9 जानेवारी)

    • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, टी20 मालिका (11 ते 17 जानेवारी)

    • भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिका (25 जानेवारी ते 11 मार्च)

    • १९ वर्षांखालील पुरुष वर्ल्डकप (17 जानेवारी ते 11 फेब्रुवारी)

  • फुटबॉल

    • आफ्रिका कप ऑफ नेशन्स (13 जानेवारी ते 11 फेब्रुवारी)

    • आशिया कप (12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी)

  • टेनिस

    • ऑस्ट्रेलिया ओपन (14 ते 28 जानेवारी)

  • बॅडमिंटन

    • इंडियन ओपन (16 ते 21 जानेवारी)

    • मलेशिया ओपन (9 ते 14 जानेवारी)

फेब्रुवारी

  • क्रिकेट

    • वूमन्स प्रीमियर लीग (WPL) (22 फेब्रुवारी ते 17 मार्च)

  • टेनिस

    • भारत विरुद्ध पाकिस्तान, डेविस कप प्लेऑफ (3-4 फेब्रुवारी)

  • ऍक्वाटिक्स

    • वर्ल्ड चॅम्पियनशीप (2 ते 18 फेब्रुवारी)

  • फुटबॉल

    • महिला नेशन्स लीग फायनल (28 फेब्रुवारी)

  • वेटलिफ्टिंग

    • आशियाई चॅम्पियनशीप (3 ते 10 फेब्रुवारी)

मार्च

  • क्रिकेट

    • आयपीएल (अद्याप तारिख निश्चित नाही.)

  • मोटारस्पोर्ट्स

    • फॉर्मुला वन वर्ल्ड चॅम्पियनशीप (8 मार्च ते 12 डिसेंबर)

  • बॅडमिंटन

    • ऑल इंग्लंड ओपन (12 ते 17 मार्च)

  • गोल्फ

    • प्लेअर्ल चॅम्पियनशीप (11 ते 17 मार्च)

एप्रिल

  • चेस

    • वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप (2 ते 25 एप्रिल)

  • ऍथलेटिक्स

    • डायमंड लीग (20 एप्रिलला सुरुवात)

  • बॅडमिंटन

    • थॉमस कप (27 एप्रिल ते 5 मे)

  • गोल्फ

    • गोल्फ मास्टर्स (8 ते 14 एप्रिल)

मे

  • टेनिस

    • फ्रेंच ओपन (20 मे ते 9 जून)

  • फुटबॉल

    • एफए कप (फायनल) (25 मे)

  • नेमबाजी

    • ऑलिम्पिक पात्रता फेरी (3 मे आणि 23 मे)

  • गोल्फ

    • पीजीए चॅम्पियनशीप (13 ते 19 मे)

जून

  • क्रिकेट

    • पुरुष टी20 वर्ल्डकप 2024 (4 ते 30 जून)

  • फुटबॉल

    • युरो कप (14 जून ते 14 जुलै)

    • कोपा अमेरिका (20 जून ते 14 जुलै)

  • बॅडमिंटन

    • इंडोनेशियन ओपन (4 ते 9 जून)

जुलै

  • टेनिस

    • विम्बल्डन (1 ते 14 जुलै)

  • ऑलिम्पिक (26 जुलै ते 11 ऑगस्ट)

ऑगस्ट

  • फुटबॉल

    • प्रीमियर लीग हंगामाची सुरुवात (17 ऑगस्टपासून)

  • टेनिस

    • युएस ओपन (26 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर)

  • पॅरालम्पिक (28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर)

सप्टेंबर

  • क्रिकेट

    • महिला टी20 क्रिकेट वर्ल्डकप [सप्टेंबर-ऑक्टोबर (अद्याप तारिख निश्चित नाही)]

    • भारताचा बांगलादेश दौरा, कसोटी आणि टी20 मालिका (अद्याप तारिख निश्चित नाही.)

  • ऍथलेटिक्स

    • डायमंड लीग फायनल (13 - 14 सप्टेंबर)

  • मोटारस्पोर्ट्स

    • मोटो जीपी (20-22 सप्टेंबर)

  • बॅडमिंटन

    • चायना ओपन (17 ते 22 सप्टेंबर)

ऑक्टोबर

  • क्रिकेट

    • न्यूझीलंडचा भारत दौरा, कसोटी मालिका (अद्याप तारिख निश्चित नाही.)

    • SAAF ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप (4 ते 6 ऑक्टोबर)

  • बॅडमिंटन

    • डेन्मार्क ओपन (15 ते 20 ऑक्टोबर)

नोव्हेंबर

  • वेटलिफ्टिंग

    • वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप

  • टेनिस

    • डब्ल्युटीए फायनल्स (3 ते 10 नोव्हेंबर)

    • एटीपी फायनल्स (10 ते 17 नोव्हेंबर)

  • बॅडमिंटन

    • सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धा (26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर)

डिसेंबर

  • बॅडमिंटन

    • बीडब्ल्युएफ वर्ल्ड टूर फायनल्स (11 ते 15 डिसेंबर)

  • विंटर युथ ऑलिम्पिक

  • क्रिकेट

    • भारताचा महिला व पुरुष ऑस्ट्रेलिया दौरा (अद्याप तारिख निश्चित नाही.)

    • वेस्ट इंडिजचा भारत दौरा (अद्याप तारिख निश्चित नाही.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

SCROLL FOR NEXT