Benjamin Mendy Dainik Gomantak
क्रीडा

Benjamin Mendy: मी 10000 महिलांसोबत सेक्स केला... दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने क्रीडा विश्वात खळबळ!

Manchester City Footballer: दिग्गज खेळाडू अनेकांसाठी आदर्श असतात. चाहत्यांनाही त्यांच्यासारखे व्हायचे असते.

Manish Jadhav

Manchester City Footballer: दिग्गज खेळाडू अनेकांसाठी आदर्श असतात. चाहत्यांनाही त्यांच्यासारखे व्हायचे असते. मात्र, त्यांचे कारनामे समोर आल्यावर पेच निर्माण होतो. आता एका दिग्गज खेळाडूने आपल्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप आहे.

खेळाडूने दावा केला

मँचेस्टर सिटीचा फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी या खेळाडूने हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. मेंडी याच्यावर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटला सुरु आहे. अनेक ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंजामिन मेंडीने दावा केला आहे की, त्याने 10,000 महिलांसोबत (Women) सेक्स केला आहे.

10 हजार महिलांसोबत सेक्स

मेंडीचा मँचेस्टर सिटीसोबतचा करार शनिवारी संपला. त्‍याच्‍यावर ऑक्‍टोबर 2020 मध्‍ये चेशायरच्‍या मोत्ट्रम सेंट अँड्र्यू येथील त्‍याच्‍या हवेलीमध्‍ये एका 24 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

बीबीसी आणि द गार्डियनच्या वृत्तानुसार मेंडीने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने दावा केला होता की, 'त्याने 10,000 महिलांसोबत सेक्स केला आहे.'

पूर्वी खंडन केले होते

दुसरीकडे, 2018 मध्ये फ्रान्ससह (France) या विश्वचषक विजेत्याने दोन्ही दावे फेटाळून लावले होते. सुनावणीदरम्यान, ज्युरी दोन भिन्न महिलांच्या आरोपांवर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली होती.

जानेवारीमध्ये खटला संपल्यानंतर, चेस्टर क्राउन कोर्टातील न्यायाधीशांनी सहा महिला आणि सहा पुरुषांच्या ज्युरीला सांगितले की, इतर महिलांनी आरोप केलेल्या गुन्ह्यांसाठी मेंडी दोषी आढळला नाही.

2017 मध्ये फ्रेंच क्लब मोनॅकोमधून मँचेस्टर सिटीमध्ये सामील झालेला मेंडी आता एक फ्री एजेंट आहे. त्याने सिटीकडून 75 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT