भारतीय हॉकीचे नाव तुम्ही मोठे केले आहे. आजिबात निराश होऊ नका, खचून जाऊ नका. Dainik Gomantak
क्रीडा

निराश होऊ नका, खचून जाऊ नका, पंतप्रधानांचा भारताच्या लेकींना सल्ला

मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय (Big decision to change the name of Rajiv Gandhi Khel Ratna award) आज घेतला आहे. या पुरस्काराला आता हॉकीचे जादुगार समजल्या जाणारे आणि देशात हॉकीला एका वेगळ्याच स्थरावर नेऊन ठेवणारे मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले (Major Dhyanchand was named) आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय महिला हॉकी संघाशी (Indian women's hockey team) फोनवरुन संवाद साधला. पदकाची संधी हुकल्याने निराश झालेल्या भारताच्या लेकींचे मनोबल पंतप्रधानांनी वाढवले.(The Prime Minister boosted the morale of India's lakes) ते म्हणाले, तुम्ही केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. इतक्या वर्षानंतर भारतीय हॉकीचे नाव तुम्ही मोठे केले आहे. आजिबात निराश होऊ नका, खचून जाऊ नका. यावेळी पंतप्रधानांशी बोलताना भारतीय महिलांच्या डोळ्यातून पाणी येत होते. हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याच्या तसेच भविष्यातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत.

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराला आता हॉकीच्या जादुगाराचे नाव

मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय आज घेतला आहे. या पुरस्काराला आता हॉकीचे जादुगार समजल्या जाणारे आणि देशात हॉकीला एका वेगळ्याच स्थरावर नेऊन ठेवणारे मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. याबाबत पंतप्रधानांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. भारताच्या पुरुष संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावले आहे. त्याबरोबर महिलांनी देखील हॉकीत उल्लेखनीय कामगिरी करत मने जिंकली आहेत. त्यातच मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. लोकांच्या भावनांचा आदर राखून हा निर्णय़ घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा आपल्या सर्वांनाच अभिमानाने आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT