Michael Bracewell Dainik Gomantak
क्रीडा

राडा! T20मध्ये कधीच केली नाही गोलंदाजी, अन् पहिल्याच ओव्हरमध्ये केली HAT-TRICK, VIDEO

मायकेल ब्रेसवेलने त्याच्या पहिल्याच T20 सामन्यातच हॅटट्रिक केली आहे.

दैनिक गोमन्तक

मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) त्याच्या पहिल्याच T20 सामन्यातच हॅटट्रिक (Michael Bracewell HAT-TRICK) केली आहे. आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 88 धावांनी विजय मिळवला. आपल्या पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक करणारा मायकेल ब्रेसवेल पहिला खेळाडू बनला आहे. (Never bowled in T20 career then scored HAT TRICK in first over VIDEO)

किवी संघाच्या वतीने मायकेल ब्रेसवेलने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा हात आहे असे म्हणायला हरकत नाही. वनडे मालिकेतही किवी संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती.

अशा स्थितीत मायकल ब्रेसवेलने शेवटच्या 5 चेंडूंमध्ये चौकार, चौकार, सिक्सर, चौकार आणि सिक्सर लगावत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजेच ब्रेसवेलने शेवटच्या 5 चेंडूंवर 24 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात यश मिळवले आहे. तर त्या सामन्यात त्याने 82 चेंडूत 127 धावा केल्या होत्या.

मायकेल ब्रेसवेलने पुन्हा एकदा न्यूझीलंडसाठी चमत्कार केला आहे. ब्रेसवेल आयर्लंडच्या डावाच्या 14 ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला आला. हे त्याचे डावातील पहिले ओव्हर होते. त्याला ओव्हरी पूर्ण करता आले नाही आणि अवघ्या पाच चेंडूत तीन बळी घेत हॅट्ट्रिक केली. हॅट्ट्रिक करताना त्याने मार्क एडेअर, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी यांना आऊट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kieron Pollard Record: धोनी, 'हिटमॅन' शर्माचे चाहते नाराज! 'पोलार्ड'ने केला मोठा धमाका; मोठा विक्रम केला नावावर Watch Video

Chimbel Protest: '..आमचो गळो चिरलो'! युनिटी मॉलविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक; आंदोलक बसले उपोषणाला Video

Goa Education: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी! गोव्यात नववीचे पेपर आता शाळाच काढणार; बोर्डाचा जुना निर्णय मागे

Gajkesari Rajyog 2026: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नशिबाची साथ! 'गजकेसरी राजयोग' उजळणार 'या' राशींचे भाग्य; आत्मविश्वास वाढणार, कामे फत्ते होणार

Gautam Gambhir: मोठी बातमी! 'गौतम गंभीर'चे प्रशिक्षकपद जाणार? या खेळाडूला झाली विचारणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT