Neeraj Chopra Twitter/@Neeraj_chopra1
क्रीडा

Neeraj Chopraसाठी सोशल मिडीयावर यायला लागले लग्नाचे प्रस्ताव

दैनिक गोमन्तक

आजच्या तारखेमध्ये ऑलिम्पियन नीरज चोप्राची (Neeraj Chopra) फॅन फॉलोविंग किती मोठी आहे हे आपणा सर्वांना माहित असेलच. पण मुलींमध्ये निरजची किती क्रेझ आहे, याचा अंदाज नीरजला सोशल मीडियावर येणाऱ्या लग्नाच्या प्रस्तावावरून घेता येवू शकतो. मुली उघडपणे नीरजला लग्नासाठी मागणी घातल आहे. माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारत आहे. भारतातील जवळपास प्रत्येक मुलीला नीरजचा ध्यास लागला आहे. त्यामुळे नीरज देशातील एलिजिबल बैचलर्स पैका एक झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सध्या नीरज सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे. जेव्हाही तो त्याच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करतो, ती पोस्ट लगेच व्हायरल होते. अलीकडेच त्याने ट्विटरवर चहासोबत चपाती खाण्याचा आनंद घेतानाचा एक फोटो शेअर केला आहे, जो अत्यंत व्हायरल झाला आहे. यातील मजेशीर गोष्ट म्हणजे बहुतेक मुलींनी त्याच्या पोस्टवर एकसेबढकर एक कमेंट केल्या आहेत. एवढेच नाही तर यातील अनेक मुलींनी त्याला लग्नासाठीही विचारलं आहे.

मुली नीरजसाठी इतक्या वेड्या आहेत की त्यांनी सोशल मीडियावरच आपले प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली आहे. नीरजच्या ट्विटर पोस्टवर प्रतिक्रिया देताना, 'माझ्याशी लग्न कर आणि माझ्या टेन्शलाही बाय-बाय कर.' 'मला कुर्ता घातलेला हा देसी मुलगी खूप आवडतो.' अशा कमेंट केल्या आहेत.

याशिवाय मुलींनी नीरजला विचारले माझ्याबरोबर डेटवर येशील का? पुढच्या वर्षी राखी बांधण्याची तयारी करा. अशा अनेक कमेंट निरजच्या पोस्ट वर आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT