क्रीडा

Ind vs Hk Asia Cup: भारताचा हाँगकाँगवर 40 धावांनी विजय, सुपर 4 मध्ये एन्ट्री

गोमन्तक डिजिटल टीम

भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला असून, आशिया कपच्या सुपर 4 मध्ये भारताने एन्ट्री मिळवली आहे. भारताने उभारलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगने 20 षटकांत पाच गड्यांच्या बदल्याचत 152 धावा केल्या. हाँगकाँगकडून बाबर हयातने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर, भारताकडून जडेजा, कुमार, खान आणि सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेताला.

भारताने प्रथम फलंदाजी करत हाँगकाँगसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले. सूर्यकुमार यादवने केलेल्या 26 चेंडूत 68 धावा आणि विराट कोहलीच्या 59 धावांच्या जीवावर भारताला 192 पर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने सहा षटकार ठोकत आपला करिष्मा दखवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT