Glowing Skinसाठी 'हे' उपाय कधीच होणार नाहीत फेल
Glowing Skinसाठी 'हे' उपाय कधीच होणार नाहीत फेल Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Glowing Skinसाठी 'हे' उपाय कधीच होणार नाहीत फेल

दैनिक गोमन्तक

* लिंबाचा रस

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (C) मुबलक प्रमाणात असते. एका बाउलमध्ये लिंबाच्या रसात (Lemon juice) थोडे पाणी मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाला कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण त्वचेसाठी टोनर म्हणून काम करते. पण अनेक लोकांच्या चेहऱ्याला लिंबाचा रसामुळे (Lemon juice) हानी पोहोचू शकते. जर तुमची त्वचा (Skin) सेसिटिव असेल तर या टोनरचा वापर टाळावा.

* मेथी दाणे

केसांची चमक वाढवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य (Hair Health ) चांगले रखण्यासाठी मेथी दाण्याचा वापर करावा. यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. केसांच्या मुळामध्ये ही पेस्ट लावल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी दाण्यामुळे केसांचे आरोग्य आणि त्वचा चांगली राहते.

* तांदळाचे पाणी

जपानी (Japanese) आणि कोरियन महिला (Korean women) त्वचेच्या (Skin) थेरपीसाठी वापरतात. तांदळाच्या पाण्यात (Rice Water) इनोसिटॉल हे घटक असते. यामुळे केसांचे आरोग्य (Hair) चांगले राहते. जर तुमचे केस कमकुवत (Weak) किंवा पातळ (Thin) असतील तर यासाठी तांदळाचे पाणी गुणकारी आहे. यासाठी तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी तांदळाचे पाणी (Rice Water) केसांना लावल्यास केस चमकदार आणि चेहऱ्याला लावल्यास त्वचा उजळ होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT