makhana raita Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makhana Raita Recipe: 'मखना रायता' च्या चवीसह घ्या वीकेंडचा आनंद

Summer Recipe: उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी 'रायता' दिला जातो.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी 'रायता' दिला जातो. पण तुम्ही काकडी, बुंदीपासून बनवलेल्या रायत्याचे अनेक प्रकार चाखले असतील. पण तुम्ही कधी मखनापासून बनवलेल्या रायत्याची चाखाली आहे का? माखणा रायता (Makhana Raita) चवदार असून आरोग्यदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट रायत्याची रेसिपी काय आहे.(Makhana Raita Recipe News )

मखाना रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

* दही - 1 कप

* मखाना - 2 कप

* रायता मसाला - 1 टीस्पून

* लाल मिरची पावडर - चवीनुसार

* चाट मसाला - 1/2 टीस्पून

* गरम मसाला

* 1/4 टीस्पून

* देशी तूप - 1 टीस्पून

* चिरलेली कोथिंबीर - 1 टीस्पून *

* मीठ चवीनुसार

makhana raita

माखना रायता बनवण्याची कृती


मखना रायता बनवण्यासाठी सर्वात पहिले तुपात मखाना सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. मखना थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर एका भांड्यात दही चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात रायता मसाला, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करावे. दह्याच्या मिश्रणात बारीक केलेला मखना मिक्स करावे. चविष्ट मखना रायता तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर कोथिंबीरी आणि डाळिंबाचे दाने टाकून सजवु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

SCROLL FOR NEXT