Health Risks Of Sleeping In Sweaters Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Risks Of Sleeping In Sweaters: तुम्ही जर रात्री स्वेटर घालून झोपत असाल तर होउ शकतात 'हे' आजार

काही लोक थंडीपासून वाचण्यासाठी रात्री फक्त स्वेटर घालूनच झोपतात.

दैनिक गोमन्तक

Health Risks Of Sleeping In Sweaters: भारताच्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. अनेक भागांमध्ये येलो अलर्ट दिला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करत आहेत. काही लोक थंडीपासून वाचण्यासाठी रात्री स्वेटर घालून झोपतात.

  • त्वचेचे आजार

स्वेटर किंवा उबदार कापड घातल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. रात्री उबदार कपडे घालून झोपल्याने शरीरातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचेशी (Skin) संबंधित गंभीर आजार जसे की एक्जिमा आणि खाज सुटणे ही समस्या असू शकते. यासोबतच मोजे घालून झोपल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.

  • रक्तदाब वाढतो

स्वेटर घालून झोपल्याने (sleep) त्याचा थेट परिणाम रक्तदाबावरही होतो. स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपल्यानेही रात्री घाम येतो. ज्याचा तुमच्या बीपीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच रात्री झोपताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही फक्त सामान्य कपडे घालून झापले पाहिजे.

शरीरीचे तापमान वाढते

उबदार कपडे किंवा स्वेटर घालून झोपल्याने शरीराचे तापमान वाढते. शरीरातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे शरीराचे तापमान वाढू लागते. जर तुम्ही जास्त वेळ स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपत असाल तर हृदयाशी (Heart) संबंधित आजाराचा धोका वाढतो.

Sleep
  • उबदार कपडे घालून झोपणे हानिकारक

जर तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री स्वेटर घालून झोपत असाल तर त्यामुळे त्वचेवर पुरळ उठतात. थंडी टाळण्यासाठी फक्त ब्लँकेट आणि रजाई वापरणे चांगले. जर तुम्ही रात्री उबदार कपडे घालून झोपत असाल तर त्यापूर्वी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT