Reuse Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse Tips: तुटलेला क्लचचा असा करा सजावटीसाठी वापर

Reuse Tips: तुम्हीही तुटलेला कल्च फेकुन देण्याची चुक करत असाल तर थांबा. कारण तुम्ही त्याचा अनेक कामांसाठी वापर करू शकता.

Puja Bonkile

Reuse Tips: केसांवर लावताना क्लचर अनेकदा तुटतात. हे प्रत्येक महिलेसोबत अनेकदा होते. क्लच तुटताच आपण ते फेकून देतो.

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की क्लचरचा तुम्ही पुनर्वापर देखील करू शकता? जर क्लचचा थोडासा भाग तुटला तर तुम्ही फेविक्विकच्या मदतीने ते पुन्हा जोडू शकता. यासोबतच क्लचच्या मध्यभागी असलेली पिनही तुम्ही पुन्हा वापरू शकता.

गार्डनिंग

जुन्या क्लचच्या मदतीने तुम्ही तुमच्या रोपांच्या मातीची मशागत करू शकता. बर्‍याच वेळा भांडीमध्ये माती जमा होते.

जी तुम्ही क्लचच्या साहाय्याने काढून टाकून तुमचे काम सोपे करू शकता. क्लच जितका मोठा असेल तितके तुमचे काम सोपे होईल.

वस्तू टांगण्यासाठी वापर

आपल्या सर्वांच्या घरात अशी काही जागा असते, जिथे आपण आपल्या वस्तू लटकवतो. तुटलेला क्लच तुम्ही घराच्या काही भागात घट्टपणे लटकवू शकता.

तसेच त्याच्या पिनवर वस्तू लटकवू शकता. तुम्ही त्याचा वापर साखळी म्हणून देखील वापरू शकता.

एक्ससरीजचा रियुज

बर्‍याच वेळा क्लचला छोट्या छोट्या गोष्टी जोडलेल्या असतात. याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकता. तुम्ही फुलांसारख्या वस्तूपासून तुम्ही घर आणि फुडवेअरवर सजावट करू शकता.

पीनसारखा वापर

तुम्ही तुटलेल्या क्लचचा वापर पीनसारखा देखील करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त क्लचचा काही भाग घ्यावा लागेल आणि त्याला सजवावे लागेल आणि बॉबी पिनच्या मदतीने बनमध्ये फिक्स करावे लागेल .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT