Ginger Murbba Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Recipe: आरोग्य आणि चवीचे परफेक्ट कॉम्बिनेशन 'आल्याचा मुरंबा'

निरोगी आरोग्यासाठी हिळ्यात आल्याचा मुरंबा खाणे लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

आलं (Ginger) आरोग्याच्या (Health) दृष्टीने आपल्यासाठी फायदेशीर ठरते. आपली पचन संस्था सुधारते, सर्दी खोकला किंवा घसा खवखवणे यासारख्या समस्यांपासून अराम मिळतो. यामुळे अनेक लोक चहामध्ये (Tea) आल्याचा वापर करतात. तसेच अनेक भाज्यांमध्येसुद्धा आलं वापरले जाते. पण अनेकांना आल्याची चव आवडत नाही त्यांच्यासाठी आल्याचा मुरंबा (Ginger Murbba) बनवणे फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया आल्याचा मुरंबा कसा बनवतात.

१ किलो आल्याचा मुरंबा बनवण्यासाठी साहित्य

१ किलो आल

१ किलो साखर

२० ग्रॅम वेलची पावडर

१० ग्रॅम गुलाबजल

१ लिंबू

कृती:

सर्वप्रथम आले स्वच्छ धुवून घ्यावे. यानंतर आल्याचे लहान तुकडे करावे. नंतर एका भांड्यात पाणी घेऊन साखर मिक्स करून घ्यावी. त्यात नंतर स्ट्रिंग सिरप बनवा. आता दुसऱ्या भांड्यात आले उकळून घ्यावे. नंतर आल्याचे तुकडे सिरपमध्ये टाकावे आणि चांगले मिक्स करावे. नंतर विलायची पावडर आणि लिंबू टाकून चांगले मिक्स करावे. थोड्या वेळ शिजू द्यावे. पूर्ण शिजल्यानंतर थोडा वेळ थंड करायाला ठेवावे. तयार आहे आल्याचा मुरंबा. तुम्ही काचेच्या डब्ब्यात मुरंबा ठेवू शकता.

* फायदे

आल्याचा मुरंबा सर्दी , खोकला,अपचन मळमळ यासारख्या समस्यांवर उपयुक्त आहे. तुम्ही याचे सेवन चपाती, ब्रेड बरोबर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT