Mouni Roy Beauty Secrets
Mouni Roy Beauty Secrets Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mouni Roy Beauty Secrets: बोल्ड अँड ब्युटीफूल मौनी रॉय सांगतीये तिच्या सौंदर्याचं रहस्य; 'या' खास टिप्स तुम्हालाही पडतील उपयोगी

दैनिक गोमन्तक

Mouni Roy Shares Beauty Secrets: घराघरात नागिन म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांच्या हृदयाला भिडते.

साडीपासून ड्रेसपर्यंत या अभिनेत्रीने कहर केला आहे. पण तुम्हाला माहित आहे का या अभिनेत्रीच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य काय आहे? शेवटी, मौनी काय खाते जी ती नेहमी इतकी चमकते.

चला तर मग अभिनेत्री तिची चमकणारी त्वचा राखण्यासाठी काय करते ते जाणून घेऊया.

तंदुरुस्ती आणि सौंदर्या

अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्व अभिनेत्रींना मात दिली आहे. अभिनय, फिटनेस आणि शानदार फिगरच्या जोरावर मौनी प्रत्येकाच्या हृदयाची धडकन बनली आहे. मौनी तिचे हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते.

त्यामुळे अगदी सामान्य दिसणारी मौनी आता खूप हॉट आणि सुंदर दिसू लागली आहे. याशिवाय मौनी सांगते की ती खूप पाणी पिते. तुम्हालाही एखाद्या अभिनेत्रीसारखी चमकणारी त्वचा हवी असेल तर तुम्ही ही दिनचर्या फॉलो करू शकता.

अभिनेत्रीच्या या टिप्स तुम्हीही फॉलो करू शकता

अभिनेत्री नेहमीच तिच्या त्वचेची काळजी घेते. तुम्हालाही तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर आधी हेवी मेकअप करणं बंद करा. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप लावलात तर झोपताना नेहमी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

रात्री झोपण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करण्यास विसरू नका. मेकअप काढण्यासाठी क्लिन्जिंग मिल्क, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरा. यापैकी कोणतीही एक वस्तू घेऊन कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

यासोबत दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज योग्य आणि पौष्टिक आहार घेण्याची आपल्या दिनचर्यामध्ये सवय लावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT