Paneer Corn Chilli Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Paneer Corn Chilli Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न चिली, दिवसभर राहाल एनर्जेटिक

जर तुम्ही वेट लॉस करायचा विचार करत असाल तर सकाळच्या नाश्त्यात याचे सेवन करु शकता.

Puja Bonkile

Paneer Corn Chilli Recipie: सकाळच्या नाश्त्यात काय बनवावे हा खुप मोठा प्रश्न पडतो. खास करुन महिलांना हा प्रश्न पडतो. पण आज आम्ही तुम्हाला एक झटपट तयार होणारी आणि चवदार रेसिपी सांगणार आहे.

पनीरपासून बनवलेली ही एक डिश आहे. ज्यामध्ये प्रोटीन भरपूर असते. तुमच्या आहारात फायबर, कॅल्शियम आणि प्रथिनांच्या सेवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रथिने प्रत्येकासाठी आवश्यक असली तरी वजन कमी करायचे असेल तर याचे सेवन करावे.

  • पनीर कॉर्न चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर

शिमला मिरची

लसूण

स्वीट कॉर्न

कांदा

हिरवा कांदा

मीठ

ओरेगॅनो

काळी मिरी पावडर

  • कसे बनवावे

हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात पहिले सर्व भाज्या पूर्णपणे धुवावे. नंतर त्या उभ्या कापून घ्यावे.

नंतर पनीरचे चौकोनी तुकडे करावे.

स्वीट कॉर्न उकळून घ्यावे.

नंतर कढईत तेल गरम करून त्यात लसूण घालून परतून घ्यावे.

नंतर त्यात सिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि कांदा हे तीनही पदार्थ टाकावे.

नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून पुन्हा मिक्स करावे.

नंतर मीठ, ओरेगॅनो आणि काळी मिरी पावडर घालावी.

शेवटी कांदा पात घालून मिक्स करून सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT