Yoga Day Memes: योग दिनानिमित्त ट्विटरवर पडतोय मजेदार मीम्सचा पाऊस

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ट्विटरवर मजेदार मीम्सचा व्हायरल होत आहेत.
Yoga Day Memes
Yoga Day MemesDainik Gomantak
Published on
Updated on

Yoga Day Memes: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योगासने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. साधारणपणे लोकांचा असा विश्वास आहे की योगामुळे केवळ मानसिक आरोग्य चांगले राहते. या दिनानिमित्त सोशल मिडियावर मजेदार मीम्स व्हायर होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com