health side effects of not having sex know what happens when we dont make physical relation Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्ही शारीरिक संबंध ठेवणचं बंद केलं तर? 'हे' आहेत आरोग्याला धोके

शारीरिक संबंधांकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते

दैनिक गोमन्तक

शारीरिक संबंध असणे ही शरीराची मूलभूत गरज आहे. त्याचा परिणाम नात्यांसोबत तुमच्या शरीरावर होतो. जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत किंवा त्यापासून बराच काळ दूर राहतात, त्याला सेक्स न करण्याचे दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तुमचे मन देखील ठप्प होऊ शकते.

शारीरिक संबंध न ठेवण्याचे दुष्परिणाम

शारीरिक संबंध न ठेवणे म्हणजे शरीरासोबतच मानसिक आरोग्यालाही (health) हानी पोहचवने. या दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया.

1. प्रतिकारशक्ती प्रभावित होते

शारीरिक संबंध न ठेवल्याने तुम्ही आजारी पडू शकता. असे म्हणतात की शारीरिक संबंधांपासून दूर राहिल्यास रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत होते. जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवता तेव्हा शरीरात केमिकल इम्युनोग्लोबिन वाढते, जे अनेक संक्रमणांशी लढण्यास मदत करते.

2. तणाव कमी करण्यास मदत

नियमित शारीरिक संबंधाने मेंदूमध्ये फील गुड हार्मोन्स विकसित होतात. जे तणाव कमी करण्यास मदत करतात. जर तणाव नियंत्रणाबाहेर गेला तर त्यामुळे चिडचिड, निद्रानाश यासारख्या नकारात्मक भावना निर्माण होतात.

3. त्वचेवर परिणाम

शारीरिक संबंध ठेवल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण राहता. कारण, ते फील-गुड हार्मोन्स वाढवते आणि शरीरात रक्त प्रवाह सुधारते. यामुळे तुमची त्वचा चमकू लागते आणि तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून दूर राहता. पण शारीरिक संबंध न ठेवल्याने तुमच्या त्वचेला शक्यतो ग्लो मिळत नाही.

4. गुप्तांग अस्वास्थ्यकर

शारीरिक संबंध ठेवताना स्त्री आणि पुरुष दोघांच्या गुप्तांगांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे ते निरोगी राहतात आणि कोरडी योनी किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या लैंगिक समस्या टाळल्या जातात. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट हेल्दी ठेवण्यासाठी शारीरिक संबंध आवश्यक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: गोव्यातील ग्रामसभांमध्ये वाढत्या 'शहरीकरणा'विरुद्ध एल्गार! विकास प्रकल्‍पांना विरोध; पाणीटंचाई, ड्रग्स मुद्द्यांवर गंभीर चर्चा

Chimbel Protest: 'चिंबल' प्रश्नाचे काय होणार? राज्याचे लक्ष लागून; सरकार 2 दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता

Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

SCROLL FOR NEXT