Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पाची पूजा करताना 'या' नियमांचे करावे पालन

गणपती बाप्पाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या आणि कोणत्या गोष्टी अर्पण करू नये हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ganesh Chaturthi 2023: देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. मनोभावे पुजा केल्यास बाप्पा आपल्यावर प्रसन्न होता. पण यासोबत असंही म्हटलं जातं की, श्री गणेशाच्या पूजेत आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपली पूजा स्वीकारली जात नाही. तसेच त्या पूजेचे फळ मिळत नाही. त्यामुळे गणपती बाप्पाचा पुजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • तुळशीचे पान

पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा वापर गणपतीच्या पुजेत केला जात नाही. असे करणे अशुभ मानले जाते. गणपतीला नेहमी दुर्वा अर्पण करावे.

  • असा तांदुळ वापरू नका

तांदुळाला अक्षत असेही म्हणतात. गणपती बाप्पाची पुजा करताना अख्खा तांदुळ वापरवा. चुकूनही तुटलेला तांदुळ अर्पण करू नका. यासोबतच गणपतीच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर करणे शुभ मानले जाते.

  • केतकीचे फुल

गणपती बाप्पाच्या पूजेत केतकीचे फूल वापरू नका. भगवान शिवाने केतकी फुलाला शाप दिला होता. त्यामुळे गणेशजींनाही ही फुले अर्पण केली जात नाहीत.

  • जास्वंदाचे फुल

गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल प्रिय आहे. यामुळे बाप्पाची पुजा करताना लाल जास्वंदाचे फुल अर्पण करावे.

  • शिळे फुल

गणपती बाप्पाची पूजा करताना चुकूनही शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नका. यामुळे बाप्पा नाराज होऊ शकतात. तुमच्याकडे ताजी फुल नसेल तर फक्त दुर्वा अर्पण करू शकता. असे केल्याने घरात सुख-शांती टिकून राहते आणि नकारात्मकता दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT