Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पा मोरया...! आज 'या' 4 राशींचे चमकेल भाग्य, बाप्पाची असेल कृपादृष्टी

ज्योतिषांच्या मते तीन शुभ योग एकत्र आला असून आजचा दिवस खुप खास आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थामाटात साजरा केला जात आहे. आज दुपारी 3:13 पर्यंत गणपती बाप्पाची स्थापना केली जाईल. यावर्षी असे अनेक योगायोग आणि शुभ योग घडत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार झाले आहेत. आज ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग तयार झाले आहे.

पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग तयार झाले आहे. त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी आणखी खास झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास आहे.चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष

या राशीच्या लोकांचे बाप्पाच्या आशीर्वादाने अपुर्ण कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद कायम राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय चांगली आहे. आज या राशीच्या लोकांनी श्रीगणेशाला मोदक अर्पण करावे.

मिथुन

या राशीच्या लोकांना गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळेल. नशीब बदलल्याने अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात दुप्पट वेगाने नफा मिळू शकतो. याशिवाय कुटुंबाला सुख-समृद्धी लाभेल.

कन्या

बाप्पाच्या आशीर्वादाने अपुर्ण कामे पूर्ण होतील. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूप खूश होतील.  तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेरही जाऊ शकता.

मकर

मकर राशीच्या लोकांना मान-प्रतिष्ठा मिळेल. आज मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

SCROLL FOR NEXT