सोयाबीन खाल्ल्याने महिलांमध्ये फर्टिलिटी वाढण्यास मदत मिळते.
सोयाबीन खाल्ल्याने महिलांमध्ये फर्टिलिटी वाढण्यास मदत मिळते.  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

फर्टिलिटी आणि आहार : वाचा काय आहे संबंध

दैनिक गोमन्तक

Fertility Diet - अनेक महिलांमध्ये अतिस्थूलपणा असल्यामुळे अनेक महिलांना इनफर्टिलिटीच्या (infertility) अडचणीला तोंड द्यावे लागते. वजन जास्त असल्याने इनफर्टिलिटीचा दर तीन पट अधिक वाढतो. परंतु अशा महिलांसाठी एक चांगली बातमी आहे ती म्हणजे त्या महिला आपले फक्त 5 टक्के कमी करून आपल्या फर्टिलिटीत (Fertility) सुधारणा करू शकता. इनफर्टिलिटीपासून (infertility) मुक्ती मिळावायची असेल तर महिलांनी आपल्या जीवनशैली बदलणे गरजेचे आहे. यात महत्वाचा बदल म्हणजे सकस आहार होय. महिलांनी फूल फॅट दूध पिण्यास सुरुवात करायला पाहिजे कारण याचा सरल संबंध हेल्दी ओव्युलेशनशी येतो. ओवरी काम करू शकत नसल्याची शक्यता कमी करता येते. कमी फॅट असलेले दूध ओवरीच्या डिसफंक्शन वाढवण्यास मदत मिळते. तसेच महिलांनी जास्त प्रोटिन (Protin) युक्त आहार घेण्यावर भर दिला पाहिजे. मांस-मटण आणि भाज्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रोटिन मिळते. त्यामुळेच अशा पदार्थांचे आहारात समावेश करून शरीरास कसे प्रोटिन मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. अॅनिमल प्रोटिन घेतल्यास इनफर्टिलिटीची (infertility) समस्या निर्माण होऊ शकते.

फर्टिलिटी वाढवण्यासाठी काय खावे

- सोयाबीन खाल्ल्याने महिलांमध्ये फर्टिलिटी वाढण्यास मदत मिळते. परंतु परूषांनी खाल्यास स्पर्म लो होऊ शकतो. पुरुषांना आपले स्पर्म वाधवण्यासाठीहिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमधून ओव्युलेशन चांगल्या प्रकरे होते. पुरुषांनी फर्टिलिटी वाढवण्यासाठी डाएटमध्ये अक्रोड खावे. तसेच दही, हळद, लसूण, भोपल्याच्या बिया, बदाम, डाळ आणि कडधान्ये यांचा देखील आहारात समावेश करावा. नियमितपणे जर तुम्ही या पद्धतीचा आहार घेतल्यास प्रजनन क्षमता सक्षम होण्यास मदत मिळते.

- तुमच्या आहारावर तुमची फर्टिलिटी ही अवलंबून असते. तुम्ही आहारात जर ट्रान्स फॅट अधिक घेत असाल तर इनफर्टिलिटीचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त प्रक्रिया केलेले बाहेरचे पदार्थ आणि हाइड्रोजेनेटिड ऑइलचे सेवन करणे टाळावे. याचा विपरीत परिणाम होऊन फर्टिलिटीची क्षमता कमी होऊ शकते. आहारात बिन्सचे सेवन केल्यास आरोग्यास योग्य तो फायदा होतो. यामुळेच बिन्सचा देखील आहारात अधिक वापर केल्याने निरोगी राहता येते.

- व्यायाम करणे हे आरोग्यास लाभदायी ठरते. सोप्या व्यायामाने देखील इनफर्टिलिटी कमी होऊ शकते तसेच स्पर्मची पातळीत देखील सुधारणा होते. स्पर्मची पातळी खराब झाल्यास मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. नियमितपणे दिवसातून 30 मिनिटे व्यायाम करणे पुरेसे आहे. व्यायाम करून सुद्धा इनफर्टिलिटीचा धोका कमी करता येतो. यामुळेच स्वता: ला तंदुरुस्त ठेवण्यावर भर द्यावा. असे केल्याने तुमची इनफर्टिलिटी कमी होण्यास मदत मिळेल.

- मद्यपानाचे अतिसेवन करणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. परंतु मद्यपान इनफर्टिलिटीला चालना देऊ शकते. अधिक मद्यपान केल्याने पुरुषांची टेस्‍टोस्‍टेरोन, फॉलिकल स्टिमुलेटिंग हार्मोन आणि ल्‍यूटिनाइजिंग हार्मोन लेव्हल कमी होते. एस्‍ट्रोजनची पातळी वाढते. यामुळे स्पर्म् कमी प्रमाणात निर्माण होऊनयची शक्यता असते. मद्यपान केल्याने पुरुषांमध्ये नपूसकता तयार होते. यामुळे गोनाडोट्रोपिन हार्मोनमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. यामुळे स्पर्म वाढण्यास मदत मिळते. मद्यपानामुळे हेल्दी स्पर्मचा आकार आणि मूव्हमेंटमाडेह बदल होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT