Red Colour Meaning Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Colour Psychology: लाल रंग म्हणजे धोक्याची घंटा... असं का?

Red Colour Meaning: लाल रंग आणि भयंकर घटना यांचा संबंध काय हे जाणून घेऊया

Akshata Chhatre

Why Red Signifies Danger in Colour Psychology

प्रत्येक रंगाची एक सायकोलॉजी असते आणि आपण त्यानुसार रंगाचा वापर करत असतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? कधीही एखादी भयंकर घटना घडणार असेल किंवा कुठे थांबायचं असेल तर लाल रंगाचा वापर केला जातो. असं का? हिरवा, निळा, पिवळा असे अनेक रंग असून देखील केवळ लाल रंगाचा का वापर होतो? प्रत्येक रंगाचं एक महत्व आहे आणि त्यानुसार त्या रंगाचं विभाजन केलं गेलंय. पांढरा रंग शांततेचं तर हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. मग लाल रंग आणि भयंकर घटना यांचा संबंध काय हे जाणून घेऊया..

लाल रंग भयंकर का असतो?

लाल रंगाची वेव्हलेंथ इतर रंगाच्या तुलनेत अधिक असल्याने पटकन समोरच्या माणसापर्यंत पोहोचायला मदत होते कारण ती आजूबाजूला अधिक पसरत नाही म्हणूनच धुक्याच्या वातावरणात देखील लाल रंग पटकन उठून दिसतो.

लाल रंग आपल्या डोळ्यांना लगेच दिसतो, डोळ्यांत भरतो आणि मग जर जर काही गंभीर घटना घडायची असेल तर आपण वेळीच सावधान होतो. लाल रंग आणि आपल्या भावनांचा सुद्धा संबंध आहे. लाल रंग हा आपल्यासाठी भयाचं किंवा धोक्याचं प्रतीक असल्याने आपण वेळीच सावध होतो. जुन्या काळात देखील युद्धाच्यावेळी लाल रंगाचा वापर युद्धची माहिती द्यायला किंवा लोकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी केला जायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT