Body Detox Simple Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: आठवड्यातून एकदा बॉडी डिटॉक्स करणे फायदेशीर

Body Detox Simple Tips: शरीराला डिटॉक्स केल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

दैनिक गोमन्तक

डिटॉक्सिफिकेशन तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तुमची त्वचा (Skin) चमकदार बनविण्यासोबतच, शरीरावरील सूज देखील कमी होते. तसेच पचनसंस्था सुरळीत ठेवून कोलेस्ट्रॉलवर नियंत्रित ठेवते. कार्बोहायड्रेट्स, साखर, अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड पेयांचे सेवन केल्याने तुमचे शरीर हळूहळू बेड फॅटचे शिकार बनते. (Body Detox Simple Tips News)

* बॉडी डिटॉक्स करण्याच्या पद्धती
आठवड्यातून शरीरीराला एकदा डिटॉक्स केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. तसेच डिटॉक्स केल्याने पचनक्रिया (Digestion) चांगली राहते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी साखर, जंक फूड, मीठ, अल्कोहोल आणि चॉकलेट यांसारख्या पदार्थांचे सेवन कमी करावे. आहारात पालेभाज्या आणि फळांचा (Fruits) समावेश करावा.

* आठवडाभर या गोष्टी नाही म्हणा -
* मांस - पचायला खूप वेळ लागतो.
* नूडल्स, चिप्स, बिस्किट, रेडी फूड, जॅम, बटर, पनीर, केचप इत्यादी पॅकेट फूड्स.
* साखर- साखरेचे सेवन कमी करावे
* मद्यपेय- सेवन टाळावे
* कॉफी - ग्रीन टीचे सेवन करावे

* जलद डिटॉक्स कसे करावे-

* डिटॉक्स वॉटर

दिवसभरात पुदिना, काकडीचे तुकडे, लिंबू आणि आले असलेले डिटॉक्स पाणी प्यावे

* पाणी

दिवसभरात 3.5 ते 4 लिटर पाणी प्यावे

* फळे आणि भाज्या

हंगामी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा

* रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण 7-8 वाजेपर्यंत करा आणि जेवणानंतर 1000 पावले चाला.

* चालणे

कमीत कमी 45 मिनिटे चालणे यकृतासाठी फायदेशीर असते.

* सूर्यनमस्कार आणि प्राणायाम

रोज किमान 5 ते 7 वेळा करावे.

* लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी किमान 2 ग्लास लिंबू पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi BHavishya 20 August 2025: आर्थिक स्थितीत सुधारणा, जुने वाद मिटतील; आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या

Post Office Yojana: पोस्टाची धमाकेदार योजना! दररोज 50 रुपये गुंतवून बना 'लखपती'; 'या' योजनेतून मिळतो तगडा रिटर्न

Shreyas Iyer: राजकारण जिंकलं, श्रेयस अय्यर हरला... टीम इंडियावर गंभीर आरोप

Viral Video: नदीतून बाहेर येताच पोरीनं घातली लाथ, अतरंगी रीलचा सोशल मीडियावर धूमाकूळ; नेटकरी हैराण

Konkan Tourism in Monsoon: हिरवाई, धबधबे आणि समुद्रकिनारे... पावसात खुललेलं 'कोकण', निसर्गाच्या कुशीतली 10 अप्रतिम स्थळं, नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT