5 Beauty Benefits of Kissing for women

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

किस केल्याने खुलतं स्त्रियांचं सौंदर्य; जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

साऱ्या जगाला वेड लावणारा एक रॉमॅन्टीक (Romantic) क्षण. ज्याचा विचार करूनच प्रत्येकांच्या चेहऱ्यावर स्मित आणि कुतूहल एकाच वेळी खुलतं

दैनिक गोमन्तक

साऱ्या जगाला वेड लावणारा एक रोमॅन्टीक (Romantic) क्षण. ज्याचा विचार करूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणि कुतूहल एकाच वेळी दिसतं. प्रत्येकाचे हृदय या क्षणाच्या इच्छेने प्रफुल्लित होते आणि तो क्षण म्हणजे अर्थातच एक चुंबन (Kiss)!

आपल्या पार्टनरला विश्वासात घेण्यासाठी आनंदी, प्रेमळ वातावरण निर्माण करण्यासाठी कपल एकमेकांना किस करतात. यामुळे तणाव दुर होऊन त्वचेवर चमक येते. किस केल्याने स्ट्रेस दुर होतो आणि अधिक आराम मिळतो. तसेच किस केल्याने मेंदूवरील ताण कमी होतो. आणि विशेष म्हणजे किसिंगमुळे तुमच्या मेंदूमधील सेस्कच्या फिलिंगला चालना मिळते आणि तुमचा चेहरा ग्लो करतो.

सामान्य व्यक्ती त्यांच्या आयुष्यात 20,000 मिनिटांहून अधिक वेळ पर्यंत चुंबन घेवू शकतो, आणि याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. किसींगमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते आणि त्याच्यातील अतिसंवेदनशीलता कमी करण्यासाठी किसिंग फायद्याचे ठरते.

किस केल्याने आपल्या चेहऱ्याच्या 34 मांसपेशी आणि 112 पोश्चर स्नायू अॅक्टीव होतात यामुळे चेहऱ्याचा व्यायाम होवून चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही. त्वचेवरील स्नायूंना घट्ट ठेवण्यास किस मुळे मदत होते. फोर्सफुली किस केल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो आणि त्वचा गुळगुळीत होते. त्याचबरोबर रक्ताभिसरण वाढवते. आपल्या शरिरातील ऑर्बिक्युलरिस ओरिस स्नायू ओठांना किस करण्यासाठी अॅक्टिव्ह करतो.

चुंबन केल्याने तुमचे ओठ, जीभ, गाल, चेहरा, जबडा आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्याच्या अनेक स्नायूंचे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. या अ‍ॅक्टिव्हिटींमुळे तुम्ही अधिक तरूण, बळकट आणि अधिक आनंदी दिसू शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT