Year Ender 2021: वर्षभरात लाईफस्टाईलध्ये झालेत 'हे' बदल

या वर्षात अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे आपल्या लाईफस्टाईलध्ये (Lifestyle) बदल घडून आले.
Year Ender 2021: वर्षभरात लाईफस्टाईलध्ये झालेत 'हे' बदल

Year Ender 2021: वर्षभरात लाईफस्टाईलध्ये झालेत 'हे' बदल

Dainik Gomantak 

जगात कोरोना (Corona) विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे अनेक लोकांच्या लाईफस्टाइलमध्ये बदल घडून आले आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 2021 मध्ये आपल्या लाईफस्टाइलमध्ये (Lifestyle) कोणते बदल घडून आले आहेत.

Work From Home: या वर्षात संसर्गजन्य आजारपासून दूर राहण्यासाठी सामाजिक अंतर ठेवेणे गरजेचे आहे. यामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम (work From Home) देण्यात आले आहे. यामुळे अनेकांना घरातील सदस्यासोबत वेळ घालवता आला. तसेच प्रवासाचा वेळ देखील वाचला.

Healthy Lifestyle: या गेल्या वर्षात अनेकांची लाईफस्टाइलमध्ये (Lifestyle) बदल घडून आले. संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी योगा करणे आणि सकस आहार घेणे आवश्यक बनले.

<div class="paragraphs"><p>Year Ender 2021: वर्षभरात लाईफस्टाईलध्ये झालेत 'हे' बदल</p></div>
गोव्यातील गोपाळ कुडासकर एक प्रतिभावंत शिल्पकार

* Boost Immunity: कोरोना विषाणूचा (Corona) सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक बनले. यामुळे निरोगी राहण्यासाठी योगा आणि सकस आहार घेणे आवश्यक बनले आहे.

Healthy Food: या वर्षी जंक फूडचे सेवन कमी करण्यात आले. या वर्षी लोकांनी सकस आणि पौष्टिक आहारांचे सेवन करण्यावर अधिक भर दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com