New Parliament Photos Interior
New Parliament Photos Interior  Dainik Gomantak
Image Story

New Parliament Building: 'असे' दिसते नव्या संसदेतील लोकसभा, राज्यसभा सभागृह; पाहा फोटो...

Akshay Nirmale
New Parliament Photos Interior

त्रिकोणाच्या आकारात बांधलेली संसद भवनाची नवीन बिल्डिंग चार मजली आहे.

New Parliament Photos Interior

हा संपूर्ण परिसर 64,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. या संपुर्ण प्रकल्पाचा खर्च 862 कोटी रुपये इतका आहे.

New Parliament Photos Interior

नवीन इमारतीमध्ये संविधान सभागृह देखील आहे. त्यामध्ये भारतीय लोकशाहीचा वारसा दाखवला आहे.

New Parliament Photos Interior

याशिवाय या संसदेमध्ये सदस्यांसाठी लाउंज, अनेक कमिटी रूम, जेवणाचे क्षेत्र आणि पार्किंगची जागा असेल.

New Parliament Photos Interior

संसद भवनाचे तीन मुख्य दरवाजे असतील - ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार. व्हीआयपी, खासदार आणि अभ्यागतांची एंट्री वेगवेगळ्या गेटमधून असेल.

New Parliament Photos Interior

नवीन संसद भवनात लोकसभेत 888 जणांसाठी बैठकव्यवस्था असून राज्यसभेत 300 जणांसाठी बैठकव्यवस्था आहे. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास एकावेळी 1280 खासदार बसू शकतील.

New Parliament Photos Interior

जुन्या संसदेत लोकसभेतील 550 आणि राज्यसभेतील 240 सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. जुन्या संसद भवनाचे बांधकाम 1927 मध्ये पूर्ण झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT