अंडी मध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुम्ही अंड्यापासून बावलेले पदार्थ खाऊ शकता. Dainik Gomantak
ताक पिणे उन्हाळ्यात चांगले असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. ताप पिल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. ताप पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पनीर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यासाठी मदत करते. पनीरपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मासे खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशिर आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 असल्याने यांचे आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते.