Marathi Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 17 September 2025: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल;प्रवासात यश

Daily Horoscope September: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य बुधवार, १७ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आज मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायातील प्रयत्नांना गती मिळेल.
वृषभ: आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस. नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडतील.
मिथुन: मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासात यश मिळेल.
कर्क: कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. मनात थोडी अस्वस्थता राहू शकते.

सिंह: नवी ओळख उपयोगी ठरेल. मान-सन्मान वाढेल.
कन्या: खर्चाचे नियोजन नसेल तर तणाव वाढेल. संयम गरजेचा आहे.
तूळ: व्यवसायात चांगली प्रगती. महत्वाचे निर्णय आज यशस्वी ठरतील.
वृश्चिक: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

धनु: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. शैक्षणिक क्षेत्रात यशाची चिन्हे.
मकर: थोडा आर्थिक ताण जाणवेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात.
कुंभ: मित्रपरिवाराकडून मदत लाभेल. समाजात मान-सन्मान मिळेल.
मीन: धार्मिक कार्यात मन लागेल. आत्मविश्वास वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT