Rashi Bhavishya | Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: नव्या संधी मिळणार! 'या' राशींसाठी आजचा दिवस जगात भारी; वाचा संपूर्ण राशिभविष्य

18 February Rashi Bhavishya: १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रहस्थितीनुसार काही राशींसाठी संधींचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींनी करिअर, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे.

Sameer Panditrao

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रहस्थितीनुसार काही राशींसाठी संधींचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींनी करिअर, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. बुधाच्या प्रभावामुळे संवाद, व्यवहार आणि निर्णयक्षमता यांना विशेष महत्त्व मिळणार आहे.

मेष: कायदेशीर बाबींमुळे तणाव वाढू शकतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील.
वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूक लाभदायक. वाद टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.

मिथुन: आत्मविश्वास वाढेल. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने आर्थिक निर्णय घ्या. घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क: प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी. नोकरीत बाहेरील संधी मिळू शकतात. पैशांबाबत सावधगिरी बाळगा.

सिंह: मेहनतीचे फळ मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल वेळ. वरिष्ठांची कृपा राहील.
कन्या: आर्थिक व्यवहारात सतर्कता आवश्यक. कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका.

तुळ: पैतृक संपत्तीविषयी लाभाची शक्यता. कामाच्या ठिकाणी घाईघाईत आश्वासने देऊ नका.
वृश्चिक: जोडीदाराच्या सल्ल्याने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात.

धनु: उत्पन्न वाढेल; मात्र खर्चही वाढू शकतो. नवीन कल्पना यश देऊ शकतात. वाद टाळा.
मकर: कठोर परिश्रम आवश्यक. नोकरीत संघर्षानंतर यश. अनपेक्षित खर्च संभवतो.

कुंभ: व्यवसायातील अडचणी दूर होतील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. सर्जनशीलता खुलून येईल.
मीन: सर्जनशील कामात यश. अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात. शांत आणि संयमी राहणे हिताचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT