जीत आरोलकर आणि सहकारी Dainik Gomantak
गोवा

‘मांद्रे कॉलेज’ला मदत करणार: जीत आरोलकर

जीत आरोलकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती मांद्रे कॉलेजतर्फे साजरी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे कॉलेजला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती मांद्रे कॉलेजतर्फे साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना ग्वाही दिली.

मधलामाज मांद्रे येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याकडे भाऊंची जयंती साजरी करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, प्राध्यापक अरुण नाईक, प्राचार्य श्री. अनवेकर, प्राध्यापक देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर आदी उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप म्हणाले, पेडणे विकास परिषदेने अनेक तालुक्यासाठी योजना आखल्या होत्या. त्या योजनांचा पाठपुरावा करत असताना आणि त्यातील योजना मार्गी लागल्या. ज्या काही योजना अपूर्ण आहेत, त्या मार्गी लावण्याचे कार्य आता आरोलकर यांना करावे लागेल.

अरुण नाईक यांनी म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर हे बहुजन समाजाचे आधारस्तंभ होते. त्यांनी गावागावांत शाळा सुरूकेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT