Water problem  Dainik gomantak
गोवा

सांगे, केपे, सासष्टीसह मुरगाव तालुक्याला होणारा पाणीपुरवठा 23 व 24 फेब्रुवारीला खंडित

साळावलीतून होणारा पाणीपुरवठा निर्बंधित

दैनिक गोमन्तक

मडगाव : साळावली पाणीपुरवठा योजनेच्या शेळपे जलकुंभाच्या मुख्य गेटीची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच शेळपे जलकुंभाजवळ नव्या सांगे जलवाहिनीची अंतर्गत जोडणी ही कामे 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हाती घेतले जाणार आहेत. त्यामुळे 23 व 24 फेब्रुवारीला रोजी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

त्यामुळे 23 व 24 फेबरुवारी रोजी सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव (Mormugao) तालुक्यांना साळावलीतून होणारा पाणीपुरवठा (Water) निर्बंधीत राहिल असे साबांखा पाणीपुरवठा विभाग 22 च्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवले आहे. तसेच नागरिकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT