Viral Infection in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात संसर्गाबरोबर व्हायरल इन्फेक्शन वाढले

राज्याचा कोरोना संक्रमण दर 38.76 टक्क्यांवर, अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणंच नाही

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्याचा कोरोना संक्रमण दर 38.76 टक्क्यांवर गेला आहे. सध्या सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन लोड वाढला असून अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना कोणत्याच प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, याचा परिणाम इतर रुग्णांवर होत आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण सोबत नियमांचे पालन करणे गरजेचे असे मत प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांनी व्यक्त केले. (Viral Infection in Goa News Updates)

राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 807 झाली आहे तर पॉझिटिव्हिटी रेट काल पेक्षा काहीसा कमी होऊन 38.76 टक्क्यांवरच राहिला आहे. गेल्या 24 तासात नवे 3936 बाधित रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या सामाजिक संसर्गावर (Infection) बरोबरच हवेतून संसर्गाचा प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र व्हायरल लोड वाढला आहे. अनेक रुग्णांना अत्यंत कमी लक्षणे तर काहींना अजिबात लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्याचा परिणाम इतर रुग्णांना होत आहे. गोव्यात (Goa) सध्या मोठया प्रमाणात झालेल्या लसीकरणाचा फायदा होत असला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे डॉ. मधु घोडकीरेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT