Two Kenyan Arrested In Goa Dainik Gomantak
गोवा

Two Kenyan Arrested In Goa: वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय गोव्यात वास्तव्य, केनियाच्या दोघांना हणजुणेत अटक

चौकशीत त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे न सापडल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pramod Yadav

Two Kenyan Arrested In Goa: वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय गोव्यात जास्तकाळ वास्तव्य केल्याप्रकरणी केनियाच्या दोघांना हणजुणेत अटक करण्यात आली आहे. हणजूणे पोलिसांनी आज (दि.17) ही कारवाई केली.

लकी इरारा (वय 39) आणि मेरी नफुला वानजला (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

चौकशीत त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे न सापडल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT