Aarambol Tree Incident  Dainik Gomantak
गोवा

Tree Collapses At Arambol: ‘गेस्ट हाऊस’वर झाड कोसळून लाखाची हानी; हरमल येथाील दुर्घटना

Arambol Tree Fell: खालचावाडा भागात आणखीन तीन-चार वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल: खालचावाडा-हरमल येथील व्यावसायिक तथा माजी सरपंच इनासियो डिसोझा यांच्या निवासस्थानाजवळील गेस्ट हाऊसवर आंब्याचा वृक्ष कोसळून पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून काढले.

काल दुपारी एकच्या सुमारास सुमारे शंभर वर्षे जुने आंब्याचे हे झाड उन्मळून पडले. त्या भल्या झाडाने तीन माड धारातीर्थी पडल्‍याने गेस्ट हाऊसच्या छप्‍पर तसेच भिंत कोसळून एक लाखाचे नुकसान झाले. त्‍याचवेळी जेवणासाठी सुदैवाने दोघेजण बाहेर गेल्‍याने ते बचावले.

दरम्यान, खालचावाडा भागात आणखीन तीन-चार वृक्ष धोकादायक स्थितीत आहे. भाटकार झाडे कापण्यास देत नसल्याने आम्हाला नुकसान सोसावे लागते. यास जबाबदार कोण? असा सवाल डिसोझा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT