Vasco Railway Station Bus Dispute Dainik Gomanatk
गोवा

Goa Assembly: वास्को रेल्वेस्थानकावरील ‘त्‍या’ बसेसवर कारवाई करू

Vasco Railway Station Bus Dispute: वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वास्को रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी बेकायदेशीरपणे बसचा वापर केला जात असल्यास वाहतूक खाते त्याविरोधात कारवाई करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले. वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता.

साळकर म्हणाले, दिवसातून दोन वेळा वास्‍को रेल्वेस्थानकावर रेल्वे येते. रेल्वेस्थानकासमोर टॅक्सी स्थानक आहे. अलीकडे कोणीतरी बस आणून रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करतो. यामुळे टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय बुडत आहे. सरकारने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी मलनि:स्सारण ​​आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कर्मचारी आणि कार्य साहाय्यक या पदासाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या भरतीला उशीर झाला आहे‌, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मैत्री, प्रेम अन् अघोरी छळ...! नग्न व्हिडिओ काढून केलं ब्लॅकमेल, चाकूनं वार करत तीन दिवस ठेवलं ओलीस; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर नराधमाचा हल्ला

VIDEO: अनंत-राधिकाचा जबरदस्त 'स्वॅग'! मिका सिंगच्या गाण्यावर धरला ठेका, 30 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी गायकानं घेतले 'इतके' कोटी

Pakistan Air Strike: पाक-अफगाणिस्तान संघर्षात भारताची 'एन्ट्री'! अफगाण जनतेच्या सुरक्षेसाठी दिला पाठिंबा; 70 दहशतवादी मारल्याचा पाकड्यांचा दावा

Gonychi League T20: 8 चौकार, 5 षटकार...'धेंपो'च्या विजयात अभिनवची स्फोटक फलंदाजी

Goa Politics: खरी कुजबुज; एकी राहणार की तुटणार?

SCROLL FOR NEXT