AAP Dayanand Narvekar Dainik Gomantak
गोवा

AAP : ...म्हणून माजी मंत्री दयानंद नार्वेकर अपक्ष निवडणूक लढवणार!

पक्षाने पर्वरीतून तिकीट नाकारल्यामुळे माजी मंत्री दयानंद नार्वेकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

दैनिक गोमन्तक

AAP: माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसला रामराम करून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 'राज्यात कॉंग्रेस (Congress) संपली आहे, तर भाजपचा (BJP) कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा काळात राज्याला ‘आप’ (AAP) हा एकमेव पक्ष पर्याय आहे', असे मत व्यक्त करत त्यांनी 'आप'ला हिरवा कंदील दाखवला होता.

सध्या आप आपल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) पर्वरीतून रितेश चोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आणि यामुळेच नार्वेकर (Dayanand Narvekar) यांनी आता 'आप'ला रामराम केला आहे. त्यांनी पर्वरी (Porvorim) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय आहे. शिवाय त्यांनी आपल्या प्रचारासदेखील सुरुवात केली आहे. माजी मंत्री दयानंद नार्वेकर आता आम आदमी पक्षाशी सर्व संबंध तोडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT