Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa : गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजीः कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात पुस्तक प्रदर्शन, वेळ ः सकाळी ९ वा. ते ५ वा.

पेडणेः फुले-शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन, स्थळ ः शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या सभागृह, वेळ ः सकाळी १० वा.

पणजीः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय परीक्षा परीक्षा, स्थळ ः बालभवन केंद्र, कांपाल, वेळ ः सकाळी ९ वा. पासून.

पणजीः विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ ः बालभवन केंद्र कांपाल, वेळ ः सकाळी ९ वा.

काणका (वेर्ला)ः जागृती क्रीडा आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, वेळ ः सायं. ६.३० वा.

पणजीः तीन दिवसीय कोकणी अनुवाद कार्यशाळा, स्थळ ः परिषद गृह, कृष्णदास शामा वाचनालय, वेळः सकाळी ११ वा.

मडगाव ः श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरूमाऊली कलावती देवी भजन सप्ताह, वेळ ः सकाळी ७ वा. पासून.

सावईवेरे ः मदनंत क्रिकेट क्लबच्या सुवर्णवर्षानिमित्त नाट्यमहोत्सव, स्थळ ः पात मैदान, वेळ ः सायं. ७.३० वा.

पोळेः पोळे क्रिकेट क्लबतर्फे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, स्थळ ः आंतोनियो सौझा यांचे निवासस्थान, वेळ ः सकाळी ९.३० ते दु. १.३० वा.

माशेल ः राज्यस्तरीय योगासन स्पर्धा, स्थळ ः कदंब बहुउद्देशीय सभागृह, वेळ ः सकाळी ९ वा.

सांखळी ः भारतनट्यम अरंगेत्रण नृत्याचा कार्यक्रम, स्थळ ः रवींद्र भवन, वेळ ः दु.३.३० वा.

साळः श्री गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा व नाट्यप्रयोग, वेळ ः सकाळी ८ वा. पासून .

उसगावः बाजारकर मंडळाची श्री सत्यनारायण महापूजा, वेळ ः सकाळी १० वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

K Vaikunth Goa Postage Stamp: अभिमान! गोव्याचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांच्यावरील ‘टपाल तिकीट’ जारी

Viral Video: 56व्या 'IFFI'मध्ये 'पुष्पा'ची क्रेझ! 'मै झुकुंगा नहीं साला' म्हणत एन्ट्री, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

'पूजा नाईकने केलेले आरोप... '! कॅश फॉर जॉब प्रकरणी DGP आलोक कुमारांनी दिली माहिती; हस्तक्षेप टाळण्याचे केले आवाहन Video

Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

SCROLL FOR NEXT